द्राक्ष शेतीचा मूलमंत्र

500.00

लेखक- श्री. विजय कृष्णा कुंभार

शिक्षण- बी. एस. सी (केमिस्ट्री)

पत्ता- मु.पो. मांजर्डे, ता. तासगाव, जि. सांगली, महाराष्ट्र ४१६३१२

मो. – 9421130529

Category:

Description

द्राक्षबागायतदार बंधुनो

मी अनुभवलेली द्राक्ष शेती या आजपर्यंतच्या माझ्या तीस-एकतीस वर्षात आलेल्या अनुभवानुसार द्राक्ष शेतीच्या बाबतीत ज्या ज्या गोष्टी मला अनुभवायला मिळाल्या त्याच्यावरून मी एक संकलित रूपाने अनुभव व काही वैज्ञानिक प्रयोग जे केले त्यावरून आलेले निष्कर्ष यांचा पुस्तकामध्ये उल्लेख केला आहे. आपणास हे अनुभवातून प्राप्त झालेले ज्ञान या पुस्तकाच्या स्वरूपात सर्वाना शेअर करण्याचा प्रयत्न करतोय.

लेखक- श्री. विजय कृष्णा कुंभार.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “द्राक्ष शेतीचा मूलमंत्र”

Your email address will not be published. Required fields are marked *